What Does सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Mean?

इ.स. १९८८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू

या पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०२४ रोजी ०८:२५ वाजता केला गेला.

सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे.[१०] २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.[११] आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे.[१२][१३] विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ''विराट द रन मशीन'' म्हणले आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा.

^ *"आयसीसी विश्व ट्वेंटी२०: विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज, सुनील गावसकर" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

क्र. १ कसोटी संघ आणि मर्यादित-षटकांच्या सामन्यांचे नेतृत्व

तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने ७२ चेंडूत ११३ धावांची नाबाद खेळी खेळली. या इनिंगमध्ये विराटच्या बॅटमधून १२ चौकार आणि ४ षटकार आले. मात्र या डावात विराटच्या नावावर इतिहासासोबतच एका नकोशा विक्रमाचीही नोंद झाली.

[१६९] २०१५ च्या सुरुवातीला, रिचर्ड्स म्हणाले, कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये "आत्ताच विख्यात" आहे,[३०९] तसेच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू डीन जोन्स कोहलीला "क्रिकेट विश्वाचा नवा राजा" म्हणाले.[३१०]

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला.[५] त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली[६]. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही click here आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले.[७] त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[८][९]

भारतासमोर आता पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचं आव्हान असेल.

तोतरेपणा: लहान मुलांमधला तोतरेपणा कसा ओळखायचा, त्याच्यावर काय उपचार असतात?

सर्वात जलद ५००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३३९]

"विराट कोहली, ए बी डि व्हिलीयर्सपेक्षा सरस, शेन वॉर्न" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *